ग्रामपंचायत साहूर, तालुका आष्टी, जिल्हा वर्धा | संपर्क:9604520970 | ग्राहक सेवा/हेल्प लाइन संपर्क:9975977462
Image 1

ग्रामपंचायत साहूर

पंचायत समिती आष्टी, जिल्हा वर्धा

महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत उपक्रम

ISO 9001:2015 Certified
ISO
Chhatrapati Shivaji Maharaj Tukdoji Maharaj Gadge Maharaj

कर भरणा सुविधा

ग्रामपंचायत साहूर अंतर्गत येणारे कर खालील सोप्या व सुरक्षित पद्धतीने भरता येतील.

QR कोडद्वारे पेमेंट

सामान्य फंड

UPI QR Code

आपल्या UPI अ‍ॅपद्वारे QR कोड स्कॅन करून पेमेंट करा

पेमेंट संदर्भ माहिती

UPI आयडी : ***@boi
संपर्क क्रमांक : 9604520970
स्वीकार्य कर प्रकार : घरपट्टी / पाणीपट्टी / इतर कर

⚠️ कृपया पेमेंट पूर्ण झाल्यानंतर पावती जतन करून ठेवा.